बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



व्यक्तिगत परिचय


संपूर्ण नाव
प्रकाश मुरलीधर रोकडे
जन्मगाव
मु . पो . चिखली, ता. हवेली , जि. पुणे
जन्मदिनांक
२ जून १९५६
पत्रव्यवहाराचा पत्ता
'बंधुता', प्रितम-प्रकाश प्लाझा, धन्वंतरी हॉस्पिटलजवळ, जवळकरनगर, पिंपळे गुरव, पुणे -४११०६१.
e-mail - prakashmrokade@gmail.com
भ्रमणध्वनी : ९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११३
शिक्षण
प्राथमिक - जीवन शिक्षण विद्यामंदिर चिखली
माध्यमिक - महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे अशोक विद्यालय, पुणे
( विद्या विकास वसतिगृहामध्ये राहून )
महाविद्यालयीन - श्री. फत्तेचंद जैन महाविद्यालय, चिंचवड
औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे 'मराठी लघुलेखन ' हा अभ्यासक्रम पूर्ण
नोकरी
पुणे जिल्हा परिषदेमध्ये माहे ऑगस्ट १९७७ पासून जून २००० पर्यंत मा. अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सचिव या पदवी एकूण २४ वर्षे . बंधुता चळवळीच्या पूर्णवेळ कामासाठी नोकरीची १४ वर्षे सेवा शिल्लक असतानाही वयाच्या ४५ व्या वर्षी माहे जून २००० मध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती.