बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



विचारवेध संमेलने :


  1. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारवेध संमेलन - अध्यक्ष : डॉ. रामचंद्र देखणे
  2. क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले विचारवेध संमेलन - अध्यक्षा: डॉ. संगिता बर्वे
  3. ’आम्ही भारतीय’ विचारवेध संमेलन - अध्यक्ष : प्रा. जे. पी. देसाई
  4. राजर्षि शाहु महाराज विचारवेध संमेलन - अध्यक्ष : डॉ. विकास आबनावे
  5. कर्मवीर भाऊराव पाटील विचारवेध संमेलन - अध्यक्ष : डॉ. शिवाजीराव मोहिते
  6. संत गाडगेमहाराज विचारवेध संमेलन - अध्यक्ष : प्रा. तेज निवळीकर
  7. साने गुरुजी विचारवेध संमेलन - अध्यक्ष : मा. उद्धव कानडे
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध संमेलन - अध्यक्ष : डॉ माधवी खरात
  9. तथागत भगवान गौतम बुद्ध विचारवेध संमेलन - अध्यक्ष : मा. भन्ते राजरतन
  10. संत साहित्य विचारवेध संमेलन - अध्यक्ष : मा. किसनमहाराज चौधरी
  11. दलित साहित्य विचारवेध संमेलन - अध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हाण
  12. स्त्री साहित्य विचारवेध संमेलन - अध्यक्षा : डॉ अश्विनी धोंगडे
  13. पहिले शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलन - अध्यक्ष : डॉ. मनोहर जाधव
  14. दुसरे शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलन - अध्यक्ष : मा. शंकर आथरे
  15. तिसरे शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलन - अध्यक्ष : डॉ. विकास आबनावे
  16. चवथे शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलन - अध्यक्ष : प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया