बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



राबविण्यात आलेले निवडक उपक्रम आणि कार्यक्रम :


  1. साक्षरता अभियान, बालविकास अभियान आणि धर्ममैत्री अभियान
  2. अधिवेशन, कार्यकर्ता संमेलन, बंधुता महोत्सव आणि बंधुता काव्यमहोत्सव
  3. ’मानवतेच गाव’ व्याख्यानमाला
  4. ’माणसाच्या दारी प्रबोधनवारी’ सांस्कृतिक कार्यक्रम
  5. डॉ. संगिता बर्वे यांच्या अभ्यासात्मक विवेचनातून ’ आम्ही सावित्रीच्या लेकी’ काव्यसंमेलनांचे आयोजन
  6. मा. उद्धव कानडे यांच्या कवितांवर ’ केशरमाती - आभाळनाती’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  7. ’काव्यपंढरी’ कविसंमेलनांचे आयोजन
  8. सर्वरोगनिदान शिबिरांचे आयोजन आणि मोफत औषधांचे वाटप
  9. स्त्रीरोगनिदान शिबिरांचे आयोजन आणि मोफत औषधांचे वाटप
  10. वृद्धांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन आणि चष्म्यांचे वाटप
  11. महिला स्वावलंबन परिषदा, सामाजिक कृतज्ञता परिषदा आणि सामजिक न्यायहक्क परिषदा
  12. चर्चासत्र, मेळावे, शिबीरे, आणि विविध विषयांवर परिसंवाद
  13. आंतरजातीय विवाहीतींचा कुटुंब सत्कार
  14. नवोदित साहित्यिक, माजी सैनिक यांचा कुटुंब सत्कार
  15. ’आरोग्यरक्षक घरोघरी’ हा बंधुता ज्ञानपीठाचा उपक्रम
  16. शिक्षक संमेलने आणि कामगार संमेलने
  17. अनाथ विद्यार्थ्यांसाठी चिखली येथे शासनाच्या अनुदानाशिवाय सहा वर्षे ४५ विद्यार्थ्यांसाठी अनाथश्रम
  18. कारगिल युद्धातील शहिदांच्या कुटूंबासाठी निधी व औषधे संकलन