बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



पुरस्कार योजना :

गेल्या २२ वर्षांपासून अखंडितपणे राष्ट्रीय बंधुता पुरस्कार वितरण.
स्वरुप : सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख ५,०००/- रु

पुरस्काराचे मानकरी -

  1. अ‍ॅड. भास्करराव आव्हाड
  2. डॉ. शां. ब. मुजुमदार
  3. मा. अनंतराव पाटील
  4. प्राचार्य राम शेवाळकर
  5. फा. फ्रान्सीस दिब्रिटो
  6. मा. उत्तम कांबळे
  7. मा. सुंदरलाल बहुगुणा
  8. मा. उल्हास पवार
  9. मा. बाळासाहेब विखे पाटील
  10. डॉ. रावसाहेब कसबे
  11. मा. सुरेशचंद्र पाध्ये
  12. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
  13. मा. सुरेश द्वादशीवार
  14. अ‍ॅड. उज्ज्वल निकम
  1. डॉ. गंगाधर पानतावणे
  2. प्रा. रा. ग. जाधव
  3. मा. कृष्णराव भेगडे
  4. मा. अण्णासाहेब डांगे
  5. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे
  6. डॉ. निर्मलकुमार फडकुले
  7. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी
  8. न्याय. नरेंद्र चपळगावकर
  9. मा. भाई वैद्य
  10. डॉ. रझिया पटेल
  11. प्रा. रामनाथ चव्हाण
  12. प्रा. डॉ. एन. डी. पाटील
  13. डॉ. अश्विनी धोंगडे

याशिवाय प्रासंगिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार, बाबा भारती प्रबुद्ध साहित्यिक पुरस्कार, डॉ. आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारीता पुरस्कार, लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्ड्क पुरस्कार, शांतीदूत पुरस्कार, क्रांतीदूत पुरस्कार, श्यामची आई पुरस्कार, भुमिपुत्र पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार, राजर्षि शाहु सामाजिक न्याय हक्क पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, क्रियावंत कामगार पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण.