बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



मिळालेले पुरस्कार आणि सन्मान :


  1. महाराष्ट्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार (बंधुता प्रतिष्ठान)
  2. ’बंधुताचार्य’ संबोधन सन्मान
  3. महात्मा ज्योतिबा फुले समाजसेवक पुरस्कार (भुसावळ)
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार (भुसावळ)
  5. आशिया मानवशक्ती विकास संस्था, पुणे या संस्थेचा कामगारमित्र पुरस्कार
  6. वंदेमातरम या संस्थेचा स्वामी विवेकानंद पुरस्कार
  7. महारष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा दीनबंधू पुरस्कार
  8. जागर प्रतिष्ठानचा लोकजागर पुरस्कार
  9. प्रज्ञावंत कार्यकर्ता पुरस्कार
  10. दिलासा संस्थेचा समाजवैभव पुरस्कार
  11. एकता प्रतिष्ठानचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
  12. अशोक सर्वांगिण विकास सोसायटीचा अशोकमित्र पुरस्कार
  13. राजीव गांधी प्रतिष्ठानचा राजीव गांधी पुरस्कार
  14. समाजमित्र पुरस्कार
  15. स्वानंद महिला संस्थेचा भारतरत्न जमशेदजी टाटा पुरस्कार
  16. भारतीय जैन संघटनेचा समाजगौरव पुरस्कार
  17. पिंपरी - चिंचवड महानगरपलिका, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने गौरव आणि सन्मान
  18. दिल्ली येथील दलित साहित्य अकादमीचा बाबू जगजीवनराम पुरस्कार

विशेष सन्मान :


  1. बंधुताच्या दशकपूर्ती समारंभामध्ये ’बंधुताचार्य’ संबोधन सन्मान.
  2. बंधुताच्या पूर्णवेळ कार्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्ती स्विकारल्याबद्दल परिवारातील सहकारी आणि हितचिंतक यांच्याकडून सन्मानपूर्वक मारुती मोटार भेट.
  3. षष्ट्यब्दीपूर्ती समारंभामध्ये एक लाख रुपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी बहाल.