बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे
९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११
prakashmrokade@gmail.com
माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !
बंधुताची घोषवाक्ये :
- गर्व से कहो हम बंधु है ।
- विचार पेरा कृती उगवेल ।
- विचाराशिवाय गती नाही, गतीशिवाय प्रगती नाही ।
- बंधुता हा नव्या युगाचा युगधर्म ।
- हमारा नारा भाईचारा ।
- धरम हमारा बंधुता ।
- नही चाहिये जात-पात, हम सारे साथ-साथ ।
- बंधुता से क्या नाता है, बंधुता हमारी माता है ।
- माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो ।
- मनामनाला साऱ्या जनाला जोडीत जाते माती,
ना धर्माचा ना जातीचा ध्वज बंधुतेचा हाती ।