बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



अखंडीतपणे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनांचे आयोजन :


संमेलनाध्यक्षांची ऐतिहासिक परंपरा

  1. प्रा. रा. ग. जाधव (पुणे)
  2. डॉ. निर्मलकुमार फडकुले (सांगवी)
  3. डॉ. रावसाहेब कसबे (पिंपरी)
  4. डॉ. यु. म. पठाण (चिखली)
  5. मा. उत्तम कांबळॆ (नाशिक)
  6. फा. फ्रान्सिस दिब्रिटी (अहमदनगर)
  7. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वाळवा)
  8. मा. भाई वैद्य (पुणे)
  9. डॉ. मा. प. मंगुडकर (थेरगाव)
  10. डॉ. सिसिलीया कार्व्हालो (भोसरी)
  11. डॉ. गंगाधर पानतावणे (तळेगाव)
  12. डॉ. रामचंद्र देखणे (चाळकवाडी)
  13. न्याय. नरेंद्र चपळगावकर (पुणे)
  14. अ‍ॅड. गोविंदभाई पानसरे (तळेगाव)
  15. अ‍ॅड. भास्करराव आव्हाड (मंचर)
  16. डॉ. शरणकुमार लिंबाळे (पुणे)
  17. डॉ. अश्विनी धोंगडे (पुणे)
  18. मा. बंधुताचार्य प्रकाश रोकडे (पुणे) ( अध्यक्षीय भाषण - Download )
  19. मा. उद्धव कानडे (इस्लामपूर)
  20. डॉ. श्रीपाल सबनीस (पुणे )