बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे
९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११
prakashmrokade@gmail.com
माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांची संस्थापना :
- सम्यक सहकार आंदोलन - ६ डिसेंबर १९८९
- बंधुता प्रतिष्ठान - २ डिसेंबर १९९३
- बंधुता बालसदन ( अनाथाश्रम ) - १४ नोव्हेंबर १९९९
- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद - १० ओक्टोबर २०००
- बंधुता ज्ञानपीठ
- राष्ट्रीय बंधुता समाज
- बंधुता प्रकाशन
- बंधुता फूड बँक
- बंधुता मेडिसिन बँक
- बंधुता मूल्यसंवंर्धन समिती
- बंधुता काव्यमंच
- बंधुता शिक्षण संघ
- बंधुता कामगार संघ